अमरावतीत 15 दिवसांपासून निवडणुकीच्या धामधुमीत घंटागाड्याच फिरकल्या नसल्याने नागरिकांच्या घरात कचरा साठून राहिला आहे.तसेच मोकळ्या जागा तसेच कंटेनरच्या आसपास कचरा दिसून येत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. या मतदानासाठी आता अवघे काही तास उरले आहे. निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी प्रशासन व पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात…