Solapur Barshi Crime News : बार्शी शहरात एका पतीने आपल्या २६ वर्षीय पत्नीची भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बार्शीच्या शेळगावात 4 वर्षांचा शिवराज ट्रॅक्टरवर खेळताना चुकून गिअर लागल्याने ट्रॅक्टरसह विहिरीत कोसळून मृत्यू झाला. 12 तास रेस्क्यू सुरू राहिला पण बचाव शक्य झाला नाही. गावात शोककळा पसरली.
प्रकाश बाविस्करांना त्यांचे काही वरिष्ठ या ना त्या कारणावरून छळत होते. त्यांच्याकडे पैशांची मागणी करत होते. याला कंटाळून त्यांनी १९ नोव्हेंबरला गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.