Bird Flu : बर्ड फ्लूचे संक्रमण वाढत असल्याने राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा गंभीर आजार नसला तरी याच्या लक्षणांकडे विशेष लक्ष द्यायला हवे जेणेकरुन वेळीच यावर उपाययोजना करता…
भारतातील पाळीव मांजरींमध्ये एव्हीयन इन्फ्लूएंझा विषाणू (H5N1) चे पहिले प्रकरण मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात आढळून आलं आहे. त्यामुळे माणसालाही त्याचा धोका वाढला आहे.
महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशमध्ये बर्ड फ्लूचे प्रकरणे वाढली असून याचा प्रसार कोंबडी, अन्य प्राणी आणि मानवांमध्ये होऊ शकतो. बर्ड फ्लूपासून बचावासाठी पोल्ट्री फार्मपासून दूर राहणे...
चिरनेर येथील कुकुट पक्षांमध्ये मरतुक आढळली असून बर्डफ्लूमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातवरण निर्माण झालं आहे. राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोग प्रयोगशाळेचा अहवालवालानुसार बर्डफ्लूची लागण गावात होत असल्याचं दिसून आलं आहे.
H5N1 बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव 2021 पासून अमेरिकेतील वन्य पक्षी आणि कोंबड्यांमध्ये पसरला आहे. 2024 मध्ये हा विषाणू पहिल्यांदाच दुभत्या गायींमध्ये आढळून आला.
राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाला असून, गेल्या काही दिवसात शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. 5 मार्चच्या रात्री संबंधित पोल्ट्री फार्ममध्ये 8501 कोंबड्यांना मारण्यात…