Royal Enfield Hunter 350 आणि Bullet 350 या रॉयल एन्फिल्डच्या लोकप्रिय बाईक आहेत. पण डिझाइन, इंजिन, मायलेज आणि फीचर्सच्या बाबतीत कोणती बाईक आहे जबरदस्त? चला याबद्दल जाणून घेऊया.
पुण्याच्या गुन्हेगारीचा अन् गुन्हेगारांचा 'पॅटर्न' सर्व सामान्यांवर दहशत माजवत आहे. कोयता, पिस्तूल अन् वाहन तोडफोड दहशतीचे माध्यम होत असतानाच आता आणखी एक नवा पॅटर्न पाहायला मिळत आहे.