मुलुंड येथे जमिनीच्या शासकीय नोंदींशी संबंधित एक जुने प्रकरण आता पुन्हा चर्चेत आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दखल घेऊन कथित गैरव्यवहाराची चौकशी करून एफआयआर दाखल…
महापालिका हद्दीतील शेतजमिनीवर बांधकाम करण्यासाठी स्वतंत्रपणे बिनशेती (एनए) परवानगी घेण्याची प्रक्रिया आता संपुष्टात आली आहे. एनए परवानगीसाठी नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.
चंदननगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाजाबाबत तक्रारी आणि आरोप समोर आल्यानंतर सुरवसे-पाटील यांनी सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पाटस गाव तलावाच्या क्षेत्राची सोमवार, २० जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता शासकीय मोजणी होणार आहे. दौंड भूमी अभिलेख विभागाने संबंधितांना नोटीस बजावली आहे.