Social Media Viral Video ( सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ)
हा कार्यक्रम दिप स्तंभ फाऊडेशनतर्फे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला दिप स्तंभ फाऊडेशचे विद्यार्थी तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून सचिन पिळगावकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
शेख नाझनिन हीने आपल्या इन्साटाग्राम कॅमशन मध्ये लिहले की, एक खरोखरच अविस्मरणीय आणि आध्यात्मिक क्षण…मला महान सचिन पिळगावकर यांच्यासमोर त्यांच्या क्लासिक चित्रपटातील ‘आँखियों के झरोखों से’ हे अजरामर गाणे सादर करण्याचे भाग्य मिळाले.
त्यांच्यासमोर गाताना माझ्या हृदयात असीम भक्ती आणि माझ्या आवाजात एक अनोखी भावना दाटून आली. त्यांचे प्रेम आणि हा क्षण आयुष्यभर माझ्या हृदयात जपून राहील. कृपया ऐका आणि मला तुमचे प्रेम व आशीर्वाद द्या. अशी भावना तीने व्यक्त केली आहे.

Instagramशेख नाझनिन ही डोळ्याने अंध असून तिने याधी सुध्दा बऱ्याच ठिकाणी गाणी गायली आहेत. ती पेक्षाने एका गायक असून तीने पाणी फाऊंडेशनच्या मंचावर गायलेले ‘हीच अमुची प्रार्थना’ हे गाण सुध्दा सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.
भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल ना… या गाण्यातील ही ओळ मोठ्या सोशल मिडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाली होती. या गाण्यामुळे सोशल मिडियावर तीची मोठ्या प्रमाणात प्रशंसा करण्यात आली.
Dubai Viral Gold Dal : सोन्याचा तडका अन् डाळीचा रुबाब ! दुबईत मिळते 24 कॅरेट डाळीचा व्हिडिओ व्हायरल
या गाण्यामुळे शेख नाझनिनचे सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. तसेच तिच्या गायकीला पसंद केले जात आहे. सोशल मिडिया युजर्सने म्हंटले आहे की, ” डोळ्यांनी जग पाहता येतं, पण मनाला स्पर्श करण्यासाठी असा आवाज लागतो! ”
” खूप छान छान ताई, तुम्हचा,आवाज, खुप छान आहे.”
” मी 20 ते 25 मिनिट वीडियो पाहीला, माहीत नाही कितिवेळा रिपीट झालं. काय आवाज दिलाय रे देवाने, सोनेरी आवाज आहे.”
Ans: शेख नाझनिन ही दृष्टिहीन गायिका आहे. आपल्या सुरेल आवाजामुळे सोशल मीडियावर लोकप्रिय झाली
Ans: 'आँखियों के झरोखों से' या चित्रपटातील लोकप्रिय गाण्याचे सादरीकरण केले.
Ans: दीपस्तंभ फाऊंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात सचिन पिळगावकर प्रमुख उपस्थित होते.






