China Hongqi Bridge: चीनच्या सिचुआन प्रांतातील तिबेटला देशाच्या मध्यभागाशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील नवीन होंगकी पूल भूस्खलनामुळे कोसळला, परंतु यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कर्नालच्या तरवाडीत मंगळवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. शिवशक्ती नावाच्या राईस मिलची तीन मजली इमारत कोसळली. या अपघातात चार मजुरांचा मृत्यू झाला, तर 20 जण जखमी झाले.
सोव्हिएत युनियनचे शेवटचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह (Mikhail Gorbachev) यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले(Died at the age of 91). १९८५ ते १९९१ पर्यंत ते अध्यक्ष होते. गोर्बाचेव्हच्या काळात सोव्हिएत…
आता आपल्या हातात फक्त सहा महिने आहेत, त्यामुळे पक्षाच्या आमदारांनी आपापल्या विधानसभा मतदारसंघांत जास्तीत जास्त वेळ रहावे. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी पक्ष नेतृत्वाविरोधात बंड पुकारल्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील…