काही गाळे प्रत्यक्षात वापरात असूनही त्यातून पालिकेला कोणतेही भाडे उत्पन्न मिळत नसल्याचे समोर येत आहे. गेल्या १५ वर्षांपूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली शहरात विविध विकासकामे झाली.
पश्चिम आशियात युद्ध अद्याप सुरुच आहे. त्यामुळे संपूर्ण जगाला फटका बसत आहे. इंधनाच्या किंमती वाढताना दिसत आहेत. त्यातच सरकारी कंपन्यांनी बुधवारी व्यावसायिक एलपीजीच्या दरात १९५.५० रुपयांनी वाढ केली आहे.
कमर्शियल गॅस उपलब्ध नसल्याच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी सिलेंडर अनधिकृतरित्या जास्त दराने विक्री होत असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. यामुळे व्यावसायिकांमध्ये असंतोष वाढत आहे.
एलपीजीची परिस्थिती 'चिंताजनक' आहे आणि राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना व्यावसायिक एलपीजीचा अतिरिक्त १० टक्के वाटा देऊ केला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले.
नाशिकच्या सातपूर पोलिस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या छाप्यात एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर सिलिंडरची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले.
राज्य स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून, ९७६९९१९२२१ हा व्हॉट्सअॅप क्रमांक जारी करण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांना १०० टक्के गॅसपुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
1 सप्टेंबर 2024 रोजी तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 39 रुपयांनी वाढवली आहे. कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही, मात्र 19 किलोचा…
महागाईचा तडाखा सहन करणाऱ्या रेस्टॉरंट चालकांना व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपातीचा कोणताही दिलासा मिळालेला नाही. कंपन्यांनी केवळ 1 रुपयाने किंमत कमी केली आहे. व्यावसायिक असो की घरगुती सिलिंडर, नवीन वर्षात सिलिंडर…
गेल्या काही दिवसांपासून जवळपास सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे (Essential Commodity) दर वाढताना दिसत आहे. त्यात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडर दरवाढीचा भडका उडाला आहे. तेल कंपन्यांकडून एलपीजी सिलेंडरचे नवे दर…