Commonwealth Games: २०२६ च्या ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या समारोप समारंभात भारताला २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदाचा ध्वज अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आला.
भारतामध्ये २०३० मध्ये राष्ट्रकुल या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतासाठी या स्पर्धेचे आयोजन हे जागतिक स्तरावर सन्मान वाढवण्यासाठी मदत करणारे ठरू शकते. भारतासाठी ही एका नवीन पर्वाची सुरुवात असणार…
भारत २०३० मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन करणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रकुल स्पर्धेत हॉकी हा खेळ जोरदार पुनरागमन करणार असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष तय्यब इकराम यांनी केला आहे.
२०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सह-यजमानपदासाठी अहमदाबादचे शेजारील शहर वडोदरा शर्यतीत असू शकते, असे भारतीय ऑलिंपिक असोसिएशन (IOA) चे सीईओ रघुराम अय्यर यांनी गुरुवारी सांगितले.