Cricket: सातारा रस्त्यावरील टेंभेकर फार्म्स क्रिकेट मैदानावर रंगलेल्या या लढतींमध्ये विजय क्रिकेट ॲकॅडमी आणि स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिकच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांवर एकतर्फी वर्चस्व गाजवले.
Cricket: प्रथम फलंदाजी करताना कॅप क्रुसेडर्सने २११ धावांचे मोठे आव्हान उभे केले. शाम बिष्णोईने ४२ धावा, प्रद्युम्न त्यागीने नाबाद ३२ धावा, दर्शन एम. याने ३३ धावा, तर शुभम एस. याने ३१ धावा करत संघाला दोनशे धावांचा टप्पा पार करून दिला.
Cricket: दुसऱ्या सामन्यात कृष्णा राऊतच्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर सार्क क्रिकेट अकादमीने द क्रिकेट क्लब ऑफ रोहित संघाचा ९० धावांनी पराभव केला.
Cricket News: CTC ही केवळ क्रिकेट स्पर्धा नसून क्रिकेट, मनोरंजन आणि बिझनेस नेटवर्किंगचा अनोखा संगम ठरणार आहे. विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्ती या उपक्रमाशी जोडल्या जाणार असून, सेलिब्रिटीजची उपस्थिती हे या…
Cricket: दुसऱ्या लढतीत प्रशांत गोडियाल (७७ धावा व २-१२) यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर प्लॅटिनम क्रिकेट क्लब संघाने इलाइट इलेव्हन संघाचा ४४ धावांनी पराभव केला.
Cricket News: दुसऱ्या सामन्यात विवान देशमुख याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर क्रकेट नेक्स्ट ॲकॅडमीने विजय क्रिकेट ॲकॅडमीचा ७ गडी राखून सहज पराभव केला.
मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांना एकत्र आणणारी ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’ लवकरच रंगणार असून, स्पर्धेच्या ट्रॉफी आणि अधिकृत टी-शर्टचे शानदार समारंभात अनावरण करण्यात आले. या सोहळ्यात अनेक कलाकार आणि मान्यवर उपस्थित होते.