शासनाने या प्रकरणाचा लवकरात लवकर सखोल तपास करावा, या मागणीसाठी बारामती तालुक्यातील लोणी भापकर गावातून गावबंदची हाक देण्यात आली आहे. आज लोणी भापकर गाव पूर्णतः बंद ठेवण्यात आले असून, समस्त ग्रामस्थांच्या वतीने गावबंद पुकारण्यात आला आहे. ग्रामस्थांनी या बंदला स्वयंस्फूर्तीने पाठिंबा दर्शविला आहे.