Dark Circles Real Causes: दररोज ७ ते ८ तासांची झोप घेतल्यानंतरही डोळ्यांखाली डार्क सर्कल्स कायम राहत असतील, तर त्यामागे केवळ थकवा नव्हे तर इतर आरोग्यविषयक कारणे असू शकतात. जाणून घ्या.
Irritable Bowel Syndrome Symptoms: सतत पोटदुखी, पोट फुगणे, बद्धकोष्ठता किंवा अतिसाराचा त्रास होत असेल, तर ही इरिटेबल बाउल सिंड्रोम (IBS) ची लक्षणे असू शकतात. या आजाराची कारणे, सुरुवातीची लक्षणे आणि…
Quitting Tea Health Benefits: महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कॅफिनची सवय कमी होण्यास मदत होते आणि झोप, पचन तसेच ऊर्जा पातळीत काही सकारात्मक बदल जाणवू शकतात. मात्र, सुरुवातीच्या काही…
ऑस्टिओपोरोसिस हा आजार सामान्यतः महिलांमध्ये, विशेषतः रजोनिवृत्तीनंतर होतो, अशी धारणा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत आमच्या ओपीडीमध्ये तरुण पुरुषांमध्येही हाडांची घनता कमी होणे आणि किरकोळ दुखापतींमुळे फ्रॅजिलिटी फ्रॅक्चर प्रमाण वाढताना…
“डिप्लोमा इन रुरल हेल्थ केअर” हा १ वर्षाचा कोर्स ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. या कोर्समध्ये प्राथमिक उपचार, स्वच्छता, रुग्णांची काळजी आणि मूलभूत आरोग्य ज्ञान दिले जाते.
राज्यात वाढत्या कर्करोगाच्या पार्श्वभूमीवर सरकारने व्यापक तपासणी आणि उपचार मोहीम हाती घेतली आहे. स्तन कर्करोग तपासणीवर विशेष भर देत कोट्यवधी महिलांची तपासणी करण्यात आली आहे.
भारत हा एससीडीचा सर्वाधिक भार असणारा नायजेरियानंतरचा दुस-या क्रमांकाचा देश असल्याचा अंदाज आहे. येथील आदिवासी लोकसंख्येमध्येएससीटीचे अंदाजे १.८ कोटी रुग्ण तर एससीडीचे अंदाजे १४ लाख रुग्ण असण्याची शक्यता आहे .
जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होते, तेव्हा त्याची सुरुवातीची चिन्हे कधीच दिसून येत नाहीत. त्याची लक्षणे तेव्हाच दिसतात जेव्हा ती खूप वाढते आणि मज्जातंतूंमध्ये समस्या सुरू होते.