• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Health Minister Prakash Abitkar Appeal For Cancer Screening Marathi News

वेळेत निदान करा, कर्करोगावर मात करा! आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे राज्यातील जनतेला आवाहन

राज्यात वाढत्या कर्करोगाच्या पार्श्वभूमीवर सरकारने व्यापक तपासणी आणि उपचार मोहीम हाती घेतली आहे. स्तन कर्करोग तपासणीवर विशेष भर देत कोट्यवधी महिलांची तपासणी करण्यात आली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 24, 2026 | 07:32 PM
कर्करोगाचे ==
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता तपासणी मोहीमेचे आयोजनृ
  • राज्यस्तर तीन स्तरावर
  • योजनेंतर्गत मोफत उपचाराची तरतूद
राज्यात सर्व प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. कर्करोगाच्या तातडीने निदानासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणी करण्यात येत आहे. तपासणीसाठी नागरिकांमध्ये जागृती वाढविण्यात येत असून नागरिकांनी या तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. कर्करोग तपासणीसाठी राज्यात सध्या आठ वाहने असून यांची संख्या वाढवून सर्व जिल्ह्यांमध्ये वाहने उपलब्ध करुन दिली जातील, असे त्यांनी सांगितले. महिलांमधील स्तनाच्या कर्करोगासंदर्भातील तपासणीवर भर देण्यात येत असून याअंतर्गत 3 कोटी 20 लाख महिलांची तपासणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

कर्करोगाचे वेळेत निदान व्हावे

कर्करोगाचे वेळेत निदान व्हावे यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात सदस्य सुनील प्रभू यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. सदस्य सर्वश्री अमीन पटेल, रईस शेख, बाबासाहेब देशमुख, भास्कर जाधव, राजकुमार बडोले, शेखर निकम, दिलीप लांडे, तमिल सेल्वन, समीर कुणावार, किशोर पाटील, सुलभा खोडके, देवयानी फरांदे आदींनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला. या लक्षवेधीला उत्तर देताना आरोग्यमंत्री आबिटकर बोलत होते.

राज्यस्तर तीन स्तरावर उपचार पद्धती

याबाबत अधिक माहिती देताना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, 16 ऑक्टो 25 च्या शासनाच्या धोरणाप्रमाणे तालुका, जिल्हा आणि राज्यस्तर अशा तीन स्तरावर उपचार पद्धती राबवून जागृती, तपासणी आणि उपचार यावर भर दिला जात आहे. 26 ठिकाणी पीपीपी तत्वावर रेडिओथेरपीचे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या वतीने 9 ते 13 वर्ष वयोगटातील मुलींच्या तपासणीची मोहीम देशभरात सुरू होणार असून त्यांचे लसीकरण देखील करण्यात येईल. मुंबईत कर्करोगाच्या तपासणी आणि उपचाराबाबत महानगरपालिका आयुक्तांसोबत बैठक घेण्यात येईल. कोकणामध्ये कर्करोगाच्या तपासणीसाठी केंद्र सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच कर्करोगाच्या औषधांच्या किंमतीसंदर्भात कंपन्यांसोबत चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

मोफत उपचाराची तरतूद

आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचाराची तरतूद करण्यात आली आहे. किमो थेरपी आणि रेडिएशनसाठी उपचारांच्या खर्चाचा या योजनेत समावेश असून पेट स्कॅनची सुविधा महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भातील चर्चेच्या उत्तरात सांगितले.

Web Title: Health minister prakash abitkar appeal for cancer screening marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 07:32 PM

Topics:  

  • cancer
  • Cancer Awareness
  • daily health care news
  • Good for Health
  • Health Article

संबंधित बातम्या

कॅन्सरपासून ते मधुमेहापर्यंत सर्वच आजारांवर प्रभावी ठरेल आंबटगोड स्ट्रॉबेरी, फायदे वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण
1

कॅन्सरपासून ते मधुमेहापर्यंत सर्वच आजारांवर प्रभावी ठरेल आंबटगोड स्ट्रॉबेरी, फायदे वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण

पालकांनो दुर्लक्ष करू नका! वारंवार ताप, वजन घटतंय?, मुलांमधील कॅन्सरची ‘ही’ असू शकतात सुरुवातीची लक्षणं
2

पालकांनो दुर्लक्ष करू नका! वारंवार ताप, वजन घटतंय?, मुलांमधील कॅन्सरची ‘ही’ असू शकतात सुरुवातीची लक्षणं

प्लास्टिकच्या कपात चहा पित असाल तर वेळीच थांबा! शरीराला होऊ शकते कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराची लागण
3

प्लास्टिकच्या कपात चहा पित असाल तर वेळीच थांबा! शरीराला होऊ शकते कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराची लागण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघातानंतर DGCA ची मोठी कारवाई; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघातानंतर DGCA ची मोठी कारवाई; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Feb 24, 2026 | 09:30 PM
Marathi Bhasha Din : ‘मराठी भाषा गौरव दिन’ अन् ‘मराठी राजभाषा दिनात गल्लत होतेय; जाणून घ्या काय फरक आहे?

Marathi Bhasha Din : ‘मराठी भाषा गौरव दिन’ अन् ‘मराठी राजभाषा दिनात गल्लत होतेय; जाणून घ्या काय फरक आहे?

Feb 24, 2026 | 09:24 PM
Raigad News: माथेरानमध्ये ई-रिक्षा बंद; श्रमिक रिक्षा संघटनांचा ठाम पवित्रा

Raigad News: माथेरानमध्ये ई-रिक्षा बंद; श्रमिक रिक्षा संघटनांचा ठाम पवित्रा

Feb 24, 2026 | 09:17 PM
‘फूड इन्स्पेक्टर’ अभ्यासक्रमात संधी! कशी करावी लागते तयारी? करा अर्ज

‘फूड इन्स्पेक्टर’ अभ्यासक्रमात संधी! कशी करावी लागते तयारी? करा अर्ज

Feb 24, 2026 | 08:57 PM
Shriram Finance च्या ‘उन्नती’ योजने’ला मिळाला ‘हा’ सर्वोच्च दर्जा; कार्यकारी उपाध्यक्ष म्हणाले…

Shriram Finance च्या ‘उन्नती’ योजने’ला मिळाला ‘हा’ सर्वोच्च दर्जा; कार्यकारी उपाध्यक्ष म्हणाले…

Feb 24, 2026 | 08:36 PM
मराठी TV सृष्टीचा दणका! Super Hottt कल्याणी जाधव; वणव्याला पाडेल गार

मराठी TV सृष्टीचा दणका! Super Hottt कल्याणी जाधव; वणव्याला पाडेल गार

Feb 24, 2026 | 08:35 PM
T20 World Cup 2026: भारताच्या ‘या’ स्टार खेळाडूच्या घरी Emergency, वर्ल्ड कप अर्धवट सोडणार; झिम्बाब्वेविरूद्ध दिसणार नाही

T20 World Cup 2026: भारताच्या ‘या’ स्टार खेळाडूच्या घरी Emergency, वर्ल्ड कप अर्धवट सोडणार; झिम्बाब्वेविरूद्ध दिसणार नाही

Feb 24, 2026 | 08:31 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM
Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Feb 24, 2026 | 07:43 PM
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.