दैनिक नवभारत वृत्तपत्र समूहाच्या दैनिक नवराष्ट्र साेलापूरच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘आयकॉन सोलापूर’ पुरस्कार सोहळा येथील हिराचंद नेमचंद वाचनालयातील किर्लोस्कर सभागृहात झाला.
ज्येष्ठ नेते काम करत असताना शासकीय दरबारी सरपंचालाही मान होता. मात्र, सध्या सोलापूर जिल्ह्याला आपला जिल्ह्यातील पालकमंत्री नसल्याने विविध कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
प्रांत कार्यालयासमोर बाधित शेतकरी उपोषणाला बसले असून खासदार धैर्यशील पाटील यांनी शेतकऱ्यांच्या भावना जाणून त्यासाठी राज्यसभेत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
सांगोला तालुक्यात आमदार शहाजीबापू पाटील यांच्या बाजूने पोलीस आणि महसूल अधिकारी एकतर्फी कामे करत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. शेकाप कार्यकर्त्यांनी भाषणात सांगताच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगोल्यातच बापूंच्या प्रेमातील…