देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांनी नगरपालिका निवडणुकांमध्ये देखील सभा घेतल्या. या सभांमध्ये त्यांनी दिलेली किती आश्वासने पूर्ण झाली? असा सवाल माजी आमदार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी केला आहे. जनतेमध्ये भाजप विरोधात रोष असून तो या निवडणुकीत दिसून येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.