अमृता फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्या अंजली भारती विरोधात मीरा भाईंदर येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अंजली भारतीच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत असून भाजप महिला आघाडी आक्रमक झाली आहे. भाजप महिला जिल्हाध्यक्षा वैशाली भोईर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कनकिया पोलीस ठाण्यात जाऊन अंजली भारती यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे.समाजमाध्यमे किंवा सार्वजनिक व्यासपीठावर महिलांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.