Viral Video of Shocking Funeral Incident Raises Questions ( अंत्यसंस्काराच्या वेळी घडलेल्या धक्कादायक घटनेचा व्हायरल व्हिडिओ प्रश्नचिन्ह उपस्थित करतो )
या घटनेशी संबंधित कोणतेही बातमी अद्याप समोर आलेली नाही. या घटनेशी निघडीत ठिकाण व वेळ आणि सत्य अद्याप समोर आलेले नाही. या घटनेतील सत्यता आणि घटनेविषयी कोणतीही विश्वसनीय किंवा अधिकृत पुष्टी समोर आलेली नाही. कुबेरगंजमधील एका अंत्यविधीबद्दलची एक भयानक कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, परंतु हे दावे पडताळलेले नाहीत.
A woman was allegedly placed inside a cremation furnace while still alive. Then screams were reportedly heard from inside. 😨 A disturbing video is going viral under the name Kuberganj. But did this actually happen? No official confirmation has been found so far. The truth needs to come out. https://t.co/4ME5OvXVBD — Ms. Mishraji 🚩 (@mishraji_lol) November 19, 2026
या व्हायरल व्हिडिओ मध्ये एका महिलेला जिवंतपणी भट्टीत टाकण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर आतून किचाळ्या ऐकू आल्यानंतर लगेलाच स्मशान भूमितील कर्मचाऱ्यांनी भट्टीचा दार उघडला. पण तो पर्यंत उशिर झाला होता. या महिलेवर जिवंत पणी अंत्यविधी करण्यात आला. असा दावा या व्हिडिओ मध्ये केला आहे.
या दाव्यामुळे सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे घटना प्रत्यक्षात घडली का, संबंधित महिला जिवंत होती का, तसेच ही घटना नेमकी कुठे आणि कधी घडली, याची अद्याप स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. त्यामुळे व्हायरल दाव्याची सत्यता अधिकृत माहितीनंतरच स्पष्ट होणार आहे.
Ans: एका महिलेला मृत घोषित करून अंत्यसंस्कारासाठी भट्टीत ठेवल्याचा आणि त्यानंतर किंकाळ्या ऐकू आल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होतोय.
Ans: संबंधित महिला जिवंत होती की मृत, याची कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
Ans: पोस्टमध्ये कुबेरगंजचा उल्लेख केला जात आहे. मात्र, घटनेचे नेमके ठिकाण अद्याप स्वतंत्रपणे पडताळलेले नाही.






