काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या आणीबाणीवरील लेखावरून पक्षात वाद सुरू झाला आहे. खासदार माणिकम टागोर म्हणाले की, जेव्हा कोणी भाजपचे शब्द शब्दशः उच्चारू लागते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की…
हैद्राबादवरून तिरुपतीला जाणारे विमान हे स्पाईसजेट कंपनीचे होते. या विमानातून एकूण ८० जण प्रवास करत होते. उड्डाण भरताच १० मिनिटांच्या कालावधीत हे विमान पुन्हा हैद्राबाद एअरपोर्टवर लँड झाले आहे.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाच्या लोकशाहीवर गदा आणणारा न भूतो न भविष्यती असा आणीबाणीचा निर्णय घेतला होता. 1977 मध्ये हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
अमेरिकेत निसर्गाने प्रचंड कहर केला आहे. आगीच्या घटनांनंतर आता भीषण वादळाने देशातील अनेक भागांत हाहाकार माजवला आहे. या वादळामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला असून आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला.
स्पेनमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे सध्या देशातील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. हा पूर गेल्या 50 वर्षांतला सर्वांत मोठा असल्याचे मानले जात आहे. पुरात आतापर्यंत 200 हून अधिक लोकांनी आपला जीव…
यूएस हरिकेन हेलन, हेलन चक्रीवादळाने अमेरिकेत इतका कहर केला की लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची संधीच मिळाली नाही. वाऱ्याचा वेग एवढा होता की लोकांची घरे पानासारखी विखुरली. आणि काय परिणाम झाला…
देशभरातील हजारो स्मार्टफोनवर (Smartphone Message) सकाळी दहाच्या सुमारास एक इमर्जन्सी अलर्ट (Emergency Alert) आला. जर तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण हा मेसेज केवळ…