जर तुमच्या EPF खात्यात आर्थिक वर्षाचे व्याजाचे पैसे अद्याप जमा झाले नसतील, तर काळजी करण्याचे कारण नाही. EPFO च्या 'EPFiGMS' या अधिकृत ग्रीव्हन्स पोर्टलवरून तुम्ही घरबसल्या ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता.
केंद्र सरकारने सामाजिक सुरक्षा संहितेअंतर्गत नवीन 'कर्मचारी पेन्शन योजना २०२६' लागू केली आहे. या नव्या नियमांमुळे भविष्य निर्वाह निधी EPF आणि पेन्शन क्लेमची प्रक्रिया अधिक वेगवान आणि डिजिटल होणार आहे.
केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, नवीन प्रणाली लागू झाल्यामुळे आता PF चे दावे EPFO अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांची छाननी केली जाईल. यामुळे ग्राहकांना फायदे मिळतील
EPFO चे पोर्टल तांत्रिक अडचणींमुळे तब्बल आठवडाभर बंद राहिल्यानंतर आता पुन्हा सुरू झाले आहे. मात्र, पोर्टल सुरू करताना केंद्र सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव आणि युजर्सचा अनुभव सुलभ करण्यासाठी २ अत्यंत महत्त्वाच्या…
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे EPFO सदस्य त्यांच्या PF खात्यांमध्ये व्याजाची रक्कम जमा होण्याची वाट पाहत आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी PF वरील व्याजदर ८.२५% इतकाच कायम ठेवण्यात आला आहे.…
विमा संरक्षण EDLI - Employees' Deposit Linked Insurance योजनेअंतर्गत दिले जाते. ईडीएलआय ही सरकार-समर्थित जीवन विमा योजना असून, ती ईपीएफच्या कक्षेत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध आहे. नेमकी काय आहे योजना?
आता कर्मचाऱ्यांना लवकरच ATM द्वारे PF चे पैसे काढण्याची सुविधा मिळू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी या नव्या योजनेची घोषणा करू शकतात, ज्यामुळे PF काढणे अधिक सोपे आणि जलद होईल.
EPF Balance Transfer: कामगार मंत्रालयाने नवीन पीएफ नियमांची माहिती देणारे एक परिपत्रक जारी केले. आतापर्यंत, परिशिष्ट के फक्त पीएफ कार्यालयांमध्येच सामायिक केले जात होते आणि सदस्यांना विनंती केल्यासच ते उपलब्ध…
देशातील ७ कोटींहून अधिक नोकरदार वर्गासाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदराबाबत मोठा निर्णय आला आहे. सरकारने पीएफच्या व्याजदराबाबत मोठा निर्णय घेतला आहे.