Jui Gadkari: जुई गडकरीच्या लग्नाबाबत Fake AI व्हिडीओ युट्यूबवर व्हायरल झाला होता. अभिनेत्रीने संताप व्यक्त करत व्हिडीओ हटवण्याचा इशारा दिल्यानंतर तो युट्यूबवरून हटवण्यात आला.
सोशल मीडियावर आणि व्हॉट्सॲपवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने एक फेक मेसेज आणि AI जनरेटेड व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात २१,००0 रुपयांच्या गुंतवणुकीवर दरमहा ३.५ लाख रुपये मिळतील असा दावा…
हे बनावट पत्रक सोशल मीडियातून काही दिवसांच्या अंतराने व्हायरल होत आहे. तसेच याद्वारे आर्थिक गंडा घालू इछिणारे या पत्रकाची माहिती पसरवीत असून, ग्रामीण भागात संभ्रम निर्माण करत आहेत.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याशी संबंधित डीपफेक आणि आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणात मोहाली न्यायालयाने कडक आदेश दिले आहेत. जाणून घ्या नेमक प्रकरण काय आहे ते...