Foreign Direct Investment : केंद्र सरकारने थेट परकीय गुंतवणुकीच्या नियमांमध्ये ऐतिहासिक सुधारणा आणि सुटसुटीतपणा आणला. त्याचे आता सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे. या नव्या नियमांमुळे परदेशी कंपन्यांचा भारतीय बाजारावरील…
Foreign Money Transfer : नियमांचे उल्लंघन करून परदेशात पैसे पाठवणाऱ्या आणि उत्पन्नाचा स्रोत न दाखवणाऱ्या करदात्यांची देशभरात मोठी चौकशी सुरू झाली आहे. या मोहिमेअंतर्गत कोणाला नोटिसा पाठवल्या जात आहेत.
RBI New Scheme: भारतीय मध्यवर्ती बँक अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुरू केलेल्या एका नवीन वित्तीय योजनेला परदेशी गुंतवणूकदारांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या दोन आठवड्यांच्या कालावधीत या योजनेतील गुंतवणुकीचा…
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सवलतीच्या स्वॅप सुविधा योजनेमुळे देशात परकीय चलनाची तरलता वाढण्यास मोठा हातभार लागत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 'इकोवॅप' अहवालानुसार, या योजनेअंतर्गत भारतामध्ये तब्बल ८० ते ८५ अब्ज…
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पॉलिसी दर कपातीचा सर्वात मोठा फायदा विदेशी बँकांनी आपल्या ग्राहकांना दिला आहे. RBI च्या ताज्या मासिक बुलेटिनमधून उघड झाले आहे. फेब्रुवारी २०२५ ते मे २०२६ दरम्यान Repo…
भारताचे परराष्ट्र धोरण शांतता आणि संतुलनावर आधारित आहे, ज्यात जागतिक संघर्षांमध्ये तटस्थ राहून संवाद आणि निराकरणावर भर दिला जातो. भारताने मध्य-पूर्वेतील संकटातही अशीच भूमिका स्वीकारली आहे.
बदललेल्या जागतिक परिस्थितीत, भारताचे परराष्ट्र धोरण आता 'सामरिक स्वायत्तते'कडे वळले आहे, जिथे क्वाड आणि ब्रिक्स दोन्हीमध्ये सहभाग हे राष्ट्रीय हिताचे संतुलन म्हणून वर्णन केले जात आहे.
भारताच्या परकीय चलन साठ्यात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. या संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्यात ५.५४ अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून सोन्याच्या साठा मूल्यात वाढ झाल्याने सर्वात मोठा वाटा…