रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. लांजा, राजापूर आणि रत्नागिरी हे तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. यावर पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली असून, प्रशासनाला तातडीचे निर्देश देण्यात आले आहेत.