Mumbai Ganeshotsav 2026 Lok Samvad: मुंबई उपनगरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गणेश मंडपांचे रूपांतर लोककल्याणकारी योजनांच्या माहितीच्या व्यासपीठात करण्यात आले आहे.
Mukhyamantri Gramin Pashudhan Udyojakta Yojana: शेतीवर पूर्णपणे अवलंबून न राहता ग्रामीण भागातील नागरिकांना पशुपालनातून व्यवसायाची संधी मिळावी, यासाठी महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना महत्त्वाची ठरू शकते.
केंद्र सरकारने पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना यांसारख्या अत्यंत लोकप्रिय लहान बचत योजनांच्या व्याजदरांबाबत आपला नवा निर्णय जाहीर केला आहे.
धाराशिवमध्ये महिलांना स्वयंरोजगारासाठी स्वावलंबी करण्यासाठी पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेतून अर्थसहाय्य देण्याची ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी दिली. ३० महिलांचा सन्मान करण्यात आला.