Stroke: स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणे फार आवश्यक आहे. याशिवाय नियमित व्यायाम करणे, तंबाखू टाळणे आणि हृदयाची नियमित तपासणी करूल हद्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी. हृदयाचे…
Heart Health Tips : वाढत्या उष्णतेचा आपल्या हृदयावर गंभीर परिणाम होत असतो. याकाळात जर आपण आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेतली नाही तर हृदयविकाराचा झटका येण्याची दाट शक्यता असते.
परभणीचे तापमान दोन दिवसांपासून ४२ अंशावर गेले आहे. यातच साडूला भेटण्यासाठी आलेल्या नाशिक येथील ३७ वर्षीय इसमाचा येथे उन्हाचा तडाखा बसल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आजारांवर तातडीने उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयात एकूण १० खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये ५ खाटा पुरुषांसाठी आणि ५ खाटा महिला रुग्णांसाठी स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.