Train Derailment News: दक्षिण इंग्लंडमध्ये एक वेगवान प्रवासी रेल्वेगाडी रुळावरून घसरल्याने, तिचे तीन डबे उलटले आणि अनेक प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. यामुळे घबराट पसरली.
Hydrogen Train : देशाच्या रेल्वे वाहतूक क्षेत्रात एक मोठा बदल होणार आहे. स्टॅडलर आणि एआरएसटी यांनी संयुक्तपणे जगातील पहिल्या नॅरो-गेज हायड्रोजन ट्रेनचे अनावरण केले आहे. याबाबत वाचा सविस्तर अपडेट.
लंडनच्या हंटिग्डन रेल्वेस्थानकावर एका हायस्पीड रेल्वेत दोन माथेफिरूंनी चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात दहा प्रवासी जखमी असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. ब्रिटिश पोलिसांकडून तपास सुरु आहे.
भारत-जपान अहमदाबाद-मुंबई हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाला आणखी बळकटी देईल. हा एकूण ५०८ किमी लांबीचा प्रकल्प आहे, ज्याचा पहिला ५० किमी भाग २०२७ पर्यंत गुजरातमध्ये कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.