• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Cm Devendra Fadnavis Statement About Pune Nashik High Speed Train Project

Pune-Nashik रेल्वेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ आश्वासन

विधान परिषदेत आमदार सत्यजित तांबे यांनी पुणे-नाशिक रेल्वेच्या रखडलेल्या मार्गाबाबत आणि 'अलाइनमेंट'मधील बदलाबाबत प्रश्न उपस्थित केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 26, 2026 | 05:32 PM
Pune-Nashik रेल्वेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ आश्वासन

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवा पर्यायी मार्ग शोधण्यासाठी तंत्रज्ञ सल्लागाराची नियुक्ती
मुख्यमंञी फडणवीस यांचे आश्वासन
प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न केला जाणार

पुणे:  पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मूळ (सरळ) मार्गाला केंद्र सरकारने तांत्रिक कारणाने नकार दिला आहे.नारायणगाव येथील रेडिओ दुर्बिणीसाठीच्या (जीएमआरटी) ‘बफर झोन’मुळे मूळ मार्ग आराखड्यास मान्यता देणे शक्य नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.या पार्श्वभूमीवर आता कमीत कमी वळसा घेऊन आणि महत्त्वाची गावे सामावून घेणारा नवा पर्यायी मार्ग शोधण्यासाठी तंत्रज्ञ सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्याचे समोर आले आहे.

विधान परिषदेत आमदार सत्यजित तांबे यांनी पुणे-नाशिक रेल्वेच्या रखडलेल्या मार्गाबाबत आणि ‘अलाइनमेंट’मधील बदलाबाबत प्रश्न उपस्थित केला. माहिती अधिकाराचा दाखला देत ते म्हणाले, की ‘जीएमआरटी’ने स्वतःहून असा कोणताही तांत्रिक आक्षेप नोंदवला नसल्याचे समजते. मात्र, तरीही मार्ग बदलला जात आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून समृद्धी महामार्गावर आंदोलने होत आहेत.

तांबे यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कृती समितीची संयुक्त बैठक घेण्याची मागणीही केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले, की या रेल्वेच्या पाठपुरावा करण्यासाठी आपण दोनदा केंद्र सरकारकडे सादरीकरण केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Nanded News : रेल्वे स्टेशनवर तिकीट दलालीचा संशय; ‘हाऊसफुल’ कोट्यांमागे हजेरीची साखळी?

तसेच यावर तज्ञ समिती नवीन मार्गाचा अभ्यास करणार आहे. रेडिओ दुर्बिणीच्या ‘बफर झोन’चा सविस्तर अभ्यास करून ‘कमीत कमी वळसा’ घेणारा मार्ग निश्चित केला जाईल. तज्ज्ञांना त्यांचा अहवाल देण्यासाठी ३ ते ४ महिन्यांचा कालावधी दिला जाईल.मार्ग बदलताना जास्तीत जास्त महत्त्वाची गावे रेल्वे नकाशावर राहतील याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे.

भारतीय रेल्वेत भरतीची मोठी संधी!

भारतीय रेल्वे ने २०२६ साठी सहाय्यक लोको पायलट (ALP) पदांच्या ११,१२७ रिक्त जागांच्या भरतीला मंजुरी दिली आहे. ही भरती देशभरातील १७ रेल्वे विभागांमध्ये होणार असून, तांत्रिक पात्रता असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

भारतीय रेल्वेत भरतीची मोठी संधी! तांत्रिक निकषांमध्ये पात्र उमेदवारांसाठी खास भरती

रेल्वे बोर्डाच्या माहितीनुसार, या रिक्त पदांचे मूल्यांकन मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली (HRMS) द्वारे करण्यात आले आहे. त्यानंतर सक्षम प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उत्तर मध्य रेल्वे मध्ये ४५७ पदांवर भरती होणार असून प्रयागराज आणि परिसरातील उमेदवारांना याचा फायदा होईल. विभागनिहाय रिक्त पदांचा विचार केला तर पूर्व तटीय रेल्वे मध्ये सर्वाधिक १,६२५ पदे भरली जाणार आहेत. तसेच दक्षिण पूर्व रेल्वे (१,५३१), मध्य रेल्वे (१,४००), पूर्व सीमांत रेल्वे (१,२७६), उत्तर रेल्वे (७४०) आणि पूर्व मध्य रेल्वे (७००) या विभागांमध्येही मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे.

Web Title: Cm devendra fadnavis statement about pune nashik high speed train project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Nashik News
  • pune news

संबंधित बातम्या

पुणे जिल्हा परिषद काँग्रेसमुक्त; पराभवानंतर संघटना बांधणीसाठी तालुकास्तरीय दौरे सुरू
1

पुणे जिल्हा परिषद काँग्रेसमुक्त; पराभवानंतर संघटना बांधणीसाठी तालुकास्तरीय दौरे सुरू

Maharashtra Politics: टिपू सुलतानवरून CM फडणवीस आक्रमक; म्हणाले, “… अपमान सहन करणार नाही”
2

Maharashtra Politics: टिपू सुलतानवरून CM फडणवीस आक्रमक; म्हणाले, “… अपमान सहन करणार नाही”

Maharashtra Politics: मोठा निर्णय होणार? “कर्जमाफीबाबत जे आश्वासन…”; CM फडणवीस काय म्हणाले?
3

Maharashtra Politics: मोठा निर्णय होणार? “कर्जमाफीबाबत जे आश्वासन…”; CM फडणवीस काय म्हणाले?

Pune ZP News : राजकीय हालचालींना वेग; जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा ‘मुहूर्त’ ठरला
4

Pune ZP News : राजकीय हालचालींना वेग; जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा ‘मुहूर्त’ ठरला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ई-स्कूटर खरेदी करण्याची हीच संधी! Suzuki E Access वर मिळतेय हजारो रुपयांची सूट

ई-स्कूटर खरेदी करण्याची हीच संधी! Suzuki E Access वर मिळतेय हजारो रुपयांची सूट

Feb 26, 2026 | 07:08 PM
Bank Of England: लंडनच्या जमिनीखाली ‘शहरातील शहर’; जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या साठ्याचा खुलासा

Bank Of England: लंडनच्या जमिनीखाली ‘शहरातील शहर’; जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या साठ्याचा खुलासा

Feb 26, 2026 | 07:00 PM
Virosh Wedding : तरुणांची क्रश आता विजयची झाली! लग्नाचा थाट, चेहऱ्यावरचा आनंद, डोळ्यातले आनंदाश्रू…

Virosh Wedding : तरुणांची क्रश आता विजयची झाली! लग्नाचा थाट, चेहऱ्यावरचा आनंद, डोळ्यातले आनंदाश्रू…

Feb 26, 2026 | 06:56 PM
Chat GPT च्या नावानं चांगभलं; जागतिक पातळीवर अव्वल स्थान मिळवलं, भारतात याची क्रेझ किती ?

Chat GPT च्या नावानं चांगभलं; जागतिक पातळीवर अव्वल स्थान मिळवलं, भारतात याची क्रेझ किती ?

Feb 26, 2026 | 06:54 PM
SA vs WI: दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय! ९ गडी राखून मिळवली एकतर्फी मात; आता भारताचा मार्ग…

SA vs WI: दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय! ९ गडी राखून मिळवली एकतर्फी मात; आता भारताचा मार्ग…

Feb 26, 2026 | 06:40 PM
IND vs ZIM Live: आज नाही तर कधीच नाही! ‘सूर्या’ला तळपावेच लागणार; ‘या’ टीमचा बॉलिंगचा निर्णय

IND vs ZIM Live: आज नाही तर कधीच नाही! ‘सूर्या’ला तळपावेच लागणार; ‘या’ टीमचा बॉलिंगचा निर्णय

Feb 26, 2026 | 06:40 PM
Milk Price Hike : 1 मार्चपासून दुधाचे नवे दर लागू, मुंबईत 7,00,000 लिटर दुग्धजन्य दूध या दराने विकले जाणार

Milk Price Hike : 1 मार्चपासून दुधाचे नवे दर लागू, मुंबईत 7,00,000 लिटर दुग्धजन्य दूध या दराने विकले जाणार

Feb 26, 2026 | 06:36 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM
Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Feb 26, 2026 | 03:33 PM
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.