Travel Tips: महाराष्ट्रमधील रायगड जिल्ह्यातील अरबी समुद्राच्या मध्यभागी वसलेला मुरुड जंजिरा किल्ला अनोख्या इतिहासासाठी कायमच ओळखला जातो. हा किल्ला शतकानुशतकांच्या इतिहासात कोणत्याही राजा किंवा साम्राज्याकडून युद्धभूमीवर कधीही जिंकता आला नाही.
भारतात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत ज्यांचा इतिहास वर्षानुवर्षे जुना आणि रहस्यांनी भरलेला आहे. राजघराण्यातील राजवाडे आणि किल्ल्यांची देशात कमतरता नाही. प्रत्येक राजवाड्याचा स्वतःचा असा इतिहास आहे. आज आपण देशातील अशा…