खासदार निलेश लंके यांच्या पुढाकाराने रायरेश्वर गडावर वृक्षारोपण, स्वच्छता व संवर्धन मोहिमेचा शुभारंभ झाला. कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभागी होत ऐतिहासिक वारसा जपण्याचा संकल्प केला.
Web Title: It is necessary to preserve the buildings that testify to the glorious history and prowess of shivaji lanka