Buldhana HSRP number plate traffic action: बुलढाणा जिल्ह्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) न बसविणाऱ्या वाहनधारकांविरोधात परिवहन विभागाने कडक कारवाई केली आहे. १ जुलै ते ऑगस्ट या दोन महिन्यांत…
पुणे विभागातील वाहनचालकांकडून अद्यापही या मोहिमेला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. पुणे विभागात सुमारे २५ लाख वाहनांना ही नवीन नंबरप्लेट बसवणे आवश्यक आहे.
अन्यथा याबाबतची मोहीम परिवहन विभागाकडून अधिक गतिमान केली जाणार असून कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. यासाठी पाच हजारांपर्यंत दंड आकारला जाण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी एचएसआरपी बंधनकारक आहे. एप्रिल २०१९ नंतर नोंदणीकृत नवीन वाहनांवर ही नंबर प्लेट आधीपासूनच बसवलेली असते.
ज्यांनी HSRP नंबर प्लेट अजूनही बसवली नाही, त्यांच्यावर आता RTO ने नवीन वर्षात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. जाणून घ्या कोणत्या कारवाईला सुरुवात झाली आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक अंतर्गत एचएसआरपी नंबरप्लेटसाठी ९ लाख ९४ हजार ८९३ इतकी वाहनांची संख्या असून, यापैकी ३ लाख ४६ हजार ५४२ वाहनधारकांनी आपल्या वाहनांची नोंद एचएसआरपी पोर्टलवर केली आहे.