बीसीसीआयने भारत ऑस्ट्रेलिया सिरिजची घोषणा केली आहे. ही स्पर्धा मायदेशात खेळवली जाणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात भारत 'अ' आणि ऑस्ट्रेलिया 'अ' दोन बलाढ्य संघांमध्ये दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात विराट कोहलीने जर २ धावा केल्या तर तो विश्वविक्रम रचणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दूसरा एकदिवसीय सामना अॅडलेड ओव्हल येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताच्या डावा दरम्यान रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्यात वाद निर्माण झाला.
ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या पहिल्या दोन टी-२० सामन्यांसाठी १४ जणांचा संघ जाहीर केला, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अलिकडच्या टी-२० मालिकेत खेळू न शकलेल्या नॅथन एलिस आणि जोश इंगलिस यांचा समावेश आहे.