Earning From Instagram: इन्स्टाग्राम वापरत नाही असा क्वचितच कोणी असेल. पण तुम्हाला माहिती आहे का की लोक इन्स्टाग्रामवरून खूप पैसे कमवतात? चला जाणून घेऊया कोणता देश सर्वात जास्त कमाई करतो.
‘स्त्री २’ फेम अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही स्वत:च्या नावावर एक अनोखा विक्रम केला आहे. खुद्द अभिनेत्रीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागे टाकत स्वत:च्या नावावर नवा विक्रम केला आहे.