दुबईहून तेल अवीवकडे निघालेल्या फ्लाय दुबईच्या विमानातून ‘७५००’ हायजॅक कोड प्रसारित झाल्याने इस्राइलमध्ये खळबळ उडाली. १७४ प्रवासी असलेले हे विमान सौदी अरेबियात सुरक्षित उतरले. वैमानिकांमधील वादादरम्यान चुकून बटण दाबले गेल्याने…
जर अमेरिकेने इराणवरील हल्ले सुरूच ठेवले, तर हे हल्ले नवीन भागांत पसरतील. जेव्हाही अमेरिकी सैन्य होर्मुझ ते खार्गपर्यंतच्या भागांवर छापे टाकते, तेव्हा ते रात्रीच्या वेळीच करतात.
Navi Mumbai International Airport : नवी मुंबईकरांसाठी मोठी आनंदाची बातमी! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्याची तारीख निश्चित झाली असून, 'या' दिवशी पहिल्या उड्डाणांचा श्रीगणेशा होणार आहे.
International Business Visa Guide 2026: परदेशात नवीन व्यवसाय किंवा गुंतवणूक करण्यासाठी बिझनेस व्हिजिटर, इन्वेस्टर आणि आयसीटी व्हिसाचे नियम आणि आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या.
केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर खासगी भागीदाराच्या माध्यमातून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उन्नतीकरण आणि आधुनिकीकरणाला मंजुरी दिली आहे.