Yashvir Singh Replaced Neeraj Chopra for Asian games 2026: नीरज चोप्राने नुकतेच दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्याची घोषणा केली होती. आता त्याच्या जागी एका खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे.
Neeraj Chopra out of Asian Games 2026 after ankle injury: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर पडला आहे. नीरजने स्वतः याबाबतची माहिती दिली.
who is Yashvir Singh Won Bronze medal in CWG 2026 Glasgow: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भालाफेक प्रकारात भारताने दोन पदके जिंकली. ज्यात नीरज चोप्राने रौप्य पदक आणि २४ वर्षीय यशवीर सिंगने…
Commonwealth Games 2026: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक जिंकले, तर यशवीर सिंगने कांस्य पदक पटकावले.
Neeraj Chopra yash vir rohit Yadav Qualified glasgow CWG 2026 Javelin Final: नीरज चोप्रा,यश वीर आणि रोहित यादवने दमदार कामगिरी करत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले…
भारताचा स्टार भालाफेकपटू रोहित यादवने ८७ मीटर भालाफेक करणारा तिसरा भारतीय ठरला असून एक मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. नीरज चोप्राच्या यादीत आता त्याचा समावेश झालाय.
Neeraj Chopra Will Play Asian games 2026: नीरज चोप्रा याने दुखापतीतून सावरल्यानंतर कमबॅकसाठी सज्ज आहे. तो जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहे, अशी अधिकृत माहिती AFI ने दिली…
Neeraj Chopra Qualified For CWG games 2026: नीरज चोपडाने दुखापतीतून सावरल्यानंतर दोहा डायमंड लीगमध्ये दमदार पुनरागमन करत दुसऱ्या प्रयत्नात ८२.७७ मीटर भालाफेक नोंदवली आणि CWG 2026 साठी पात्रता मिळवली.
श्रीलंकेच्या रुमेश थरंगाने डायमंड लीगमध्ये ९२.६२ मीटर दूर भाला फेकत इतिहास रचला आहे. त्याने भारताच्या नीरज चोप्राचा वैयक्तिक सर्वोत्तम रेकॉर्ड मोडीत काढत आशियात दुसरे स्थान पटकावले आहे.
जर्मनीच्या ज्युलियन वेबरने त्याला पराभूत करून जेतेपद पटकावले. वेबरने ९१.५१ मीटर भालाफेक करून एक नवीन वैयक्तिक सर्वोत्तम आणि जागतिक आघाडी निर्माण केली. नीरज चोप्रा ८५.०१ मीटर फेकून दुसऱ्या स्थानावर राहिला.
नीरज चोप्राने जर्मनीच्या ज्युलियन वेबरला हरवून सुवर्णपदक जिंकले. यापूर्वी नीरज चोप्राला डायमंड लीगमध्ये दोनदा ज्युलियन वेबरकडून पराभव पत्करावा लागला होता, परंतु यावेळी त्याने विजय मिळवला आहे.