कल्याण डोंबिवली पालिकेच्या कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयातील एका सफाई कामगाराला निलंबित केले आहे. मुकेश पंडित असे या सफाई कामगाराचे नाव आहे. त्याची विभागीय चौकशीही प्रस्तावित करण्यात येणार आहे.
डोंबिवली पूर्व विभागातील सुनील नगर येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानात बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समितीच्या वतीने बहिणाबाई चौधरी यांचा ७३ वा स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला.
महापालिका प्रशासनाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १९ हजार ५०० रुपयांचा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत रविंद्र चव्हाण यांनी माहिती दिली आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीत 28 हजार रुपयांचा…
आयुक्त तसेच स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरिक्षक यांना चक्की नाका, मलंग रोड ते १०० फुटी रोड रस्त्यावरील कचरा पडणारी सर्व ठिकाणी निर्मुलन करण्यासाठी नियोजन सादर करण्याचे निर्देश दिले.