उल्हासनगर महापालिका महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून अश्वीनी कमलेश निकम यांनी दाखल केला. उमेदवारी अर्ज उपमहापौर पदासाठी भाजपकडून अमर लूंड यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल केंद्रात एनडीएचे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार राज्यात महायुतीचे सरकार उल्हासनगरात महायुतीचे सरकार बसले पाहिजे ही प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा होती आम्ही निवडणूका स्वबळावर लढलो तरी उल्हासनगर महापालिकेत आकडे बघितले तर विरोध करायला विरोधक सुद्धा शिल्लक नाही अशी राजकीय परिस्थिती उल्हासनगरात आहे