खालापूर तालुक्यातील आत्करगाव जिल्हापरिषद गटातील देवन्हावे या गावातून राष्ट्रवादीच्या परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचारास सुरवात करण्यात आली. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे कोणताही जल्लोष न करता आत्करगाव जिल्हापरिषद गटाच्या उमेदवार श्रद्धाताई साखरे व पंचायत समितीच्या उमेदवार देवयानी देशमुख यांनी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली. जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांना निवडून आणणे हीच खरी अजित दादांना खरी श्रद्धांजली ठरेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते नितीन चौधरी यांनी दिली.