मिरा-भाईंदर महापालिकेत महापौर-उपमहापौर निवडणुकीत भाजपाची नावे जाहीर करण्यात आली आहेत. नरेंद्र मेहता च्या वहिनी डिंपल मेहता यांना दुसऱ्यांदा महापौर बनवण्यात येणार आहे तर उपमहापौर म्हणून ध्रुवकिशोर पाटील यांचं नाव फायनल झालं आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिकेत एकूण ९५ जागांपैकी भाजपाने ७८ जागा जिंकत एकहाती सत्ता स्थापन केली आहे. तर काँग्रेसने १३ आणि शिवसेना (शिंदे गटाने) ३ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस व शिवसेना (शिंदे गट) यांनी एकत्र येत मिरा-भाईंदर विकास आघाडीची स्थापना केली आहे.