बारामती: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अपघाती निधन झाले. आज त्यांच्यावर बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अंत्यविधी पार पडला यावेळी राज्यभरातून कार्यकर्ते आपल्या दादाला निरोप देण्यासाठी बारामतीला आले असताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आमचा विठ्ठल आमचा विश्वासघात करून गेला अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. विठ्ठला तू गेलास पण तू उभ्या असलेल्या विटेच काय करू? अशी आर्त हाक अजित पवारांचे समर्थक आणि प्रेम करणाऱ्या मंडळींनी व्यक्त केली आहे.