Tourism: कोकणातील पर्यटन क्षेत्राच्या क्षमतेचा पूर्ण उपयोग करण्यासाठी स्वतंत्र विशेष पर्यटन धोरणावी आवश्यकता आहे. केरक्त आणि गोया या राज्यांनी पर्यटनाला स्वतंत्र धोरणात्मक प्राधान्य देत स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे.
Konkan: तरुणांना समाजमाध्यमांवरील केवळ ‘स्क्रोलिंग’पुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष जमिनीवरील प्रश्नांशी जोडण्याची गरज गावडे यांनी व्यक्त केली. कोकणाची लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृती आणि निसर्गाशी असलेले नाते जपणे आवश्यक आहे.
Jaitapur: राजापूर रिअॅक्टर अन् स्थानिक विरोध हे कमी की काय म्हणून आता राजापूरमधील अणुऊर्जा प्रकल्पासाठीचे रिअॅक्टर देशातच बनविले जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात या प्रकल्पांविरुद्ध वातावरण पुन्हा…
रघुवीर घाट हा कोकणातील लोकप्रिय पावसाळी पर्यटनस्थळांपैकी एक असला तरी मानवी जीविताचे संरक्षण आणि नैसर्गिक आपत्ती टाळणे हेच प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
करंबवणे खाडीत पुन्हा जीवसृष्टीची चाहूल लागली असून कोळंबी, खेकडे आणि कोलीम यांसारखे जलचर पुन्हा मिळू लागल्याने मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. लोटे परिसरातील प्रदूषणात झालेली घट आणि सांडपाणी वाहिनीच्या नूतनीकरणामुळे खाडीच्या…