Kotak Kanya Scholarship 2026: कोटक एज्युकेशन फाऊंडेशनच्या 'कोटक कन्या स्कॉलरशीप २०२६' अंतर्गत विद्यार्थिनींना कशी आर्थिक मदत मिळते आणि या शिष्यवृत्तीसाठी काय आहेत पात्रता निकष? जाणून घ्या सविस्तर....
“Future Ka Ticket.” ही योजना मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील १००० बुद्धिमान विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी रचली गेली आहे.
भारतजेनमध्ये आम्ही असे सार्वभौम मूलभूत मॉडेल आणि एआय उपाय विकसित करत आहोत जे भारताला शिक्षण क्षेत्रातील आव्हानांचा मोठ्या प्रमाणावर सामना करण्यास सक्षम करतील, असे बहल म्हणाले.
कोटक महिंद्रा ग्रुपची कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) शाखा असलेल्या कोटक एज्युकेशन फाउंडेशन (KEF) ने तरुणांना रोजगारासाठी सक्षम करण्यासाठी एक विशेष उपक्रम सुरू केला आहे.