• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Videos »
  • Mumbai Babulnath Temple Lit Up With Chants Of Har Har Mahadev

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त बाबुलनाथ मंदिर येथे पहाटेपासूनच शिवभक्तांची मोठी गर्दी उसळली. गिरगाव चौपाटी परिसर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमून गेला असून मंदिर फुलांची आकर्षक सजावट आणि रोषणाईने उजळून निघालं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 15, 2026 | 07:02 PM

Follow Us:
Google News facebook twitter instagram youtube

महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त बाबुलनाथ मंदिर येथे पहाटेपासूनच शिवभक्तांची मोठी गर्दी उसळली. गिरगाव चौपाटी परिसर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमून गेला असून मंदिर फुलांची आकर्षक सजावट आणि रोषणाईने उजळून निघाले आहे.पहाटे चार वाजल्यापासून अभिषेक आणि विशेष पूजेला सुरुवात झाली. भाविकांनी दुग्धाभिषेक, बेलपत्र अर्पण, तसेच रुद्राभिषेक करत भगवान शंकराचे दर्शन घेतले. अनेकांनी उपवास आणि रात्रभर जागरण करत भक्तिभाव व्यक्त केला.भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता पोलीस आणि स्वयंसेवकांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रांगेचे सुयोग्य नियोजन करण्यात आले असून, महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांगेची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिवसभर भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.महाशिवरात्रीच्या दिवशी बाबुलनाथ येथे दर्शन घेणे हा विशेष आध्यात्मिक अनुभव असल्याचे भाविकांचे मत आहे. संध्याकाळपर्यंत आणखी मोठ्या संख्येने भक्त येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

Follow Us:
Google News

Web Title: Mumbai babulnath temple lit up with chants of har har mahadev

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • mahashivaratri
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai: उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र Tejas Thackeray रुग्णालयात दाखल; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
1

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त 12 ज्योतिर्लिंगांना भक्तांची अलोट गर्दी; उज्जैनच्या महाकाल मंदिरात पारंपरिक पूजा संपन्न
2

उपवासाच्या काळात अशक्तपणा येऊ नये म्हणून करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा
3

उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाण्याऐवजी कच्च्या केळींपासून झटपट बनवा केळीचे कुरकुरीत वडे, नोट करून घ्या रेसिपी
4

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
4 वर्षात तब्बल 2.5 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री! ‘या’ 7 सीटर कारने ग्राहकांना लावलंय वेड

Feb 15, 2026 | 06:51 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
IND vs PAK Toss Update : भारतीय संघात मोठे बदल, पाकिस्तानने नाणेफेक जिंकले करणार गोलंदाजी! वाचा दोन्ही संघाची प्लेइंग 11

Feb 15, 2026 | 06:35 PM
‘नायक’नंतर Anil Kapoor यांना राजकीय पक्षांकडून ऑफर? अभिनेत्याचा खुलासा म्हणाले,…

Bigg Boss Marathi 6 : कुणाला गुलाब तर कुणाला काटे! “हे तुम्ही कुणाला आणलंत बिग बॉस…” राखी आणि प्राजक्तामध्ये झाला राडा

Feb 15, 2026 | 06:13 PM
SL vs AUS : T20 World Cup 2026 मध्ये स्टीव्ह स्मिथची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार? ऑस्ट्रेलियाला एकामागून एक धक्का

Feb 15, 2026 | 06:12 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.