Amravati Teacher Election: अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक भारतीचे उमेदवार सुरेश देवकर यांच्या प्रचारासाठी माजी आमदार कपिल पाटील यांची सभा पार पडली. यावेळी देवकर यांच्या नेतृत्वातून इतिहास घडेल, असा विश्वास…
येरवडा परिसरात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या सुमारे १५ फूट खोल खड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराविरोधात कारवाई सुरू केली आहे.
अडचणीच्या वेळी दिलेले ५०० रुपये परत मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी तसेच बांबूच्या काठीने मारहाण केल्याची घटना अत्री येथे घडली आहे.
Devendra Fadnavis: महाराष्ट्रात शिक्षणासाठी ९० हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचा आणि शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला. तसेच राज्यात ४० टक्के थेट परकीय गुंतवणूक आल्याचे सांगत…
Maharashtra Farmers: शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या पाच हजार रुपयांच्या आर्थिक मदतीसाठी पंचनामे आणि संमतीपत्रांच्या अटी रद्द करण्याची मागणी होत आहे. सरकारी घोषणेची तातडीने अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी करण्यात…
District Bank Election 2026: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सात दिग्गज उमेदवारांचे अर्ज कायम राहणार की ते माघार घेणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दसऱ्याच्या सीमोल्लंघनानंतरच उमेदवारीबाबत अंतिम निर्णय होण्याची…
MD Drugs Case: एमडी ड्रग्स विक्रीप्रकरणी पोलीस हवालदार प्रकाश पवार आणि त्यांचा साथीदार अखिलेश कुमार यांना अंमली पदार्थ विरोधी कक्षाने अटक केली आहे. या कारवाईत ९.२ ग्रॅम एमडी ड्रग्ससह एकूण…
Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रातील भीषण दुष्काळामुळे शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या संगोपनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे हतबल झालेले शेतकरी 'आम्हाला सांभाळता येत नाही, तुम्हीच वाचवा', अशी विनवणी करत…
गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेत भाविकांचे मोबाईल आणि सोन्याचे दागिने लुटणाऱ्या उत्तर प्रदेशातील आंतरराज्यीय टोळीतील एकाला फरासखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
गोंदिया जिल्ह्यात मार्च 2014 ते सप्टेंबर 2026 या काळात 108 रुग्णवाहिका सेवेने 2,95,007 रुग्णांना मदत केली. जिल्ह्यात 15 रुग्णवाहिका कार्यरत असून, नागरिकांना ही सेवा मोफत मिळते.
अपघाताच्या भरपाईच्या नावाखाली २१ वर्षीय तरुणीला करिअरचे नुकसान करण्याची धमकी देत तिच्याकडून ऑनलाइन ५० हजार रुपये जबरदस्तीने घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
Jalgaon Dal Price Hike: चाळीसगाव परिसरात सणासुदीच्या तोंडावर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. बाजारभावानुसार, चणाडाळ १०० रुपये, मूगडाळ १३० रुपये, तूरडाळ १५० रुपये, चवळी डाळ…
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने तो अवैध ठरवल्याने पडळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करून पडळकर यांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिली. या निर्णयाची…
नाशिक-पुणे महामार्गावरील गोंदे ते दातली अंडरब्रिजदरम्यान, दोडी शिवारात शनिवारी (दि. १७) पहाटे तीनच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार मजुरांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले…
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात परतीचा पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून, पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता आहे. 18 ऑक्टोबर रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह…
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने प्रचाराची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मतदारांशी संपर्क साधणे, त्यांच्यापर्यंत पोहोचणे आणि निवडणुकीचे नियोजन याबाबत आज झालेल्या मेळाव्यात चर्चा करण्यात आली.
भंडारा जिल्ह्यात बनावट दस्तऐवज आणि सायबर फसवणुकीच्या दोन घटना समोर आल्या आहेत. महाराष्ट्र रूरल एज्युकेशन सोसायटीच्या प्रकरणात शिक्का व स्वाक्षरीतील तफावतीनंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तर डिजिटल अरेस्टच्या नावाखाली आरटीजीएसद्वारे…
Congress News: महाराष्ट्रात दुष्काळामुळे शेतकरी संकटात असताना भाजप नेत्यांच्या नवरात्रोत्सवावर १०० कोटी रुपये खर्च झाल्याचा आरोप काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी केला आहे. आशिष शेलार आणि रवींद्र चव्हाण यांच्या राजीनाम्याची…
Umbraj Car Fire Accident: तारळी नदी पुलाजवळ कारला भीषण आग लागल्याची घटना घडली. उंब्रज पोलिसांनी प्रसंगावधान राखत दोन लहान मुलांसह पाच जणांना सुखरूप बाहेर काढले. पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली.
श्रीक्षेत्र माहूर गडावर रेणुका मातेचे दर्शन घेऊन यवतमाळला परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर घाटात भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो सुमारे शंभर फूट खोल दरीत कोसळला आहे.