पाटस ग्रामपंचायत हद्दीतील अंबिका नगर परिसरात जगदाळे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत ग्रामपंचायतीने उभारलेल्या कचरा डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठवला जातो. या डेपोतील कचऱ्याला अचानक आग लागली.
भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात आगीच्या अनेक घटना आत्तापर्यंत पाहिला मिळाल्या आहेत. भिवंडीतील दाट लोकवस्ती असलेल्या परिसरातील एका कापड डाईंग कंपनीत शुक्रवारी रात्री उशिरा मोठी आग लागली.
पीव्हीसी व अन्य प्रकारचे पाईप व साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडल्याने आकाशात मोठ्या प्रमाणात धुरांचे लोट उसळत होते. हे धुरांचे लोट पाहून याठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
शिवशाही बसच्या आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे या घटनेची माहिती महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आला. बडनेरा येथील अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बसची आग विझविण्याचे प्रयत्न केले.