IND vs NZ 4th T20 Live First innings: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज चौथा टी-२० सामना खेळला जात आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारताला २६० धावांचे लक्ष्य दिले आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये टी20 मालिकेचा पहिला सामन्याआधी न्यूझीलंडच्या संघाआधी मोठी अपडेट समोर आली आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडला दोन मोठे धक्के बसले आहेत.
न्यूझीलंड संघ तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या सामन्यापूर्वी, न्यूझीलंडचा कार्यवाहक कर्णधार मायकेल ब्रेसवेलने सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत हजेरी लावली.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये होणाऱ्या मालिकेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. पहिला सामना २९ मार्च रोजी नेपियरमध्ये खेळला जाणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सामना मालिका सुरु आहे, या मालिकेच्या चौथ्या सामन्यांमध्ये न्यूझीलंडच्या संघाने विजय मिळवून मालिका नावावर केली आहे. नजर टाका या सामान्यांच्या अहवालावर.
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात किवींची सुरुवात डळमळीत झाली पण रचिन रवींद्रने शानदार शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला विजयाच्या दारात नेऊन ठेवले.
Champions Trophy 2025 : बांगलादेशविरुद्ध रचिन रवींद्रने शानदार शतकी खेळी करीत न्यूझीलंडला विजयाच्या दारात नेऊन ठेवले. सुरुवातीला किवींना अवघड वाटत असलेले 237 धावांचे लक्ष्य रचिनमुळे सोपे झाले.
BAN vs NZ Match : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किवींकडून मायकेल ब्रेसवेलने शानदार गोलंदाजी करीत कारकिर्दीतील सर्वात बेस्ट स्पेल टाकला.