MPSC पेपरफुटी प्रकरण आणि पुण्यातील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर गेले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत सदस्य सतीश वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
Saurabh Katiyar Appointed MPSC Secretary: या समितीच्या स्थापनेसंदर्भातील प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे. राज्यपालांची मान्यता मिळाल्यानंतर चौकशी समितीची अधिकृत अधिसूचना जारी केली जाईल. त्यानंतर समिती प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात करेल.
Maharashtra Politics: आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेण्याचा अधिकार सरकारला थेट वापरता येत नसल्याची भूमिका सरकारकडून मांडली जात होती. अध्यक्षांच्या नियुक्तीशी संबंधित वैधानिक प्रक्रियेचा मुद्दा पुढे करण्यात आला.
MPSC पेपरफुटी प्रकरणाविरोधात पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या ११ दिवसांच्या आंदोलनाला अखेर यश आले. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करत आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय…
MPSC Protest Pune: पुण्यात एस. एम. जोशी पुलावर सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कायदेशीर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. १२ तासांत पूल मोकळा करण्याची नोटीस बजावण्यात आली असून उच्च न्यायालयाच्या…
MPSC Protest: ‘ग्रुप बी’ परीक्षेच्या पेपरफुटीप्रकरणी एसआयटीला दिलेले काही पुरावे त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला.
MPSC: आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली जात असताना अन्य ठिकाणी शस्त्रांसह फिरणाऱ्यांवर तितकीच तत्परता दाखवली जात नसल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे.
MPSC: पुण्यात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाल्याचा दावा केला जात आहे.
MPSC Student Protest : पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. आयोगाच्या माजी-विद्यमान अध्यक्ष आणि सदस्यांविरोधात संविधानाच्या कलम 317 अंतर्गत कारवाईसाठी समिती गठीत करण्याची…
MPSC Student Protest : पुण्यातील शास्त्री रोडवर MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. आमदार संग्राम जगताप आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत…
MPSC Paper Leak Case: MPSC औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुणवत्ता यादीत तिसरे व चौथे स्थान पटकावणारे दोन टॉपर विद्यार्थी आणि दोन…
Rohit Pawar: विद्यार्थ्यांमध्ये कोणताही गट पडलेला नाही. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये काही क्लासचालक होते आणि त्यांना फसवून नेण्यात आले, असा आरोप पवार यांनी केला.
MPSC Paper Leak : MPSC परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि अनियमिततेवरून विद्यार्थ्यांचा आक्रोश कायम आहे. रोहित पवारांनी पुन्हा एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी करत 26 सप्टेंबरला पुण्यात आंदोलनाचा इशारा…
MPSC Exam Reforms : स्पर्धा परीक्षा घेण्याची मूलभूत जबाबदारी आयोगाचीच राहावी, मात्र ती पारदर्शक आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी आवश्यक नियम व पद्धती निश्चित करण्यावर भर दिला जाणार आहे.
Sambhaji Brigade : MPSC पेपरफुटीच्या मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत नवी मुंबईत MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासलं. या कारवाईनंतर संतोष शिंदेंनी MPSC अध्यक्ष आणि सरकारवर जोरदार…
MPSC विद्यार्थ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांचा उद्रेक योग्य असल्याचं म्हटलं. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या रिचेकिंगसह SIT चौकशी आणि इतर मागण्यांवर 8 दिवसांत कारवाईचं आश्वासन दिलं.
MPSC पेपरफुटीच्या मुद्द्यावरून आमदार रोहित पवारांनी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्यावर गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच तुकाराम मुंढेंना आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्याची मागणी करत सत्ताधारी आमदारांना आंदोलनात…
Supriya Sule on MPSC Paper leak : MPSC पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला थेट सवाल केले आहेत. ‘चूक यंत्रणेची आणि सरकारची आहे’, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांनी हा…
Pune MPSC Student Suicide: पुण्यातील नारायण पेठेत MPSC चा विद्यार्थी प्रथमेश देशमुख याने आर्थिक अडचणी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमधून धक्कादायक कारण समोर.
MPSC Protest 2026: पुण्यात झालेल्या आंदोलनानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्येही विद्यार्थ्यांची मोठी एकजूट पाहायला मिळाली असून, MPSC चे अध्यक्ष आणि सचिव यांच्याविरोधात विद्यार्थ्यांकडून तीव्र रोष व्यक्त करण्यात आला.