आज महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. नाणेफेक गमावणाऱ्या गुजरात जायंट्सने प्रथम फलंदाजी करत मुंबईसमोर १९३ धावांचे लक्ष्य दिले आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटल्स यांच्यामध्ये सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना रंगणार आहे, आजच्या सामन्यात दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग ११ कशी असू शकते यावर एकदा नजर टाका.