मुंबई, ठाणे, भिवंडी आणि वसई-विरारसह अनेक भागांत पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटना घडल्या आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावर ७ ते ८ किलोमीटरची वाहतूक कोंडी झाली आहे.
तुम्ही जर मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाण्यातील या मार्गावरून प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण ठाण्यातील महत्त्वाचे रस्ते वाहतूकीसाठी चार महिन्यांसाठी बंद ठेवण्यात आले.
mumbai nashik highway: तुम्ही मुंबई नाशिक महामार्गावरून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हा बदल लक्षात घेऊन त्यांच्या प्रवासाचे नियोजन करा.