पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत असून मुरुडमध्ये पार्किंगसाठी आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत. चार चाकी वाहनांना 50 रुपये तर मोठ्या वाहनांना 100 रुपये पार्किंगचे मोजावे लागतील.
औरंगाबाद जिल्ह्यातील साने गुरुजी माध्यमिक शाळेची इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची सहल मुरूड (Murud) तालुक्यातील काशीद समुद्र किनारा (Kashid Beach) पाहण्यासाठी आली होती. यावेळी ८० विद्यार्थ्यांचा समूह काशीद समुद्र किनारी आला होता…
भादा, शिवली मार्गे औसा ते मुरूड या रस्ता कामासाठी शासनाकडे आग्रही मागणी करून या कामासाठी निधी उपलब्ध करून घेतला जाईल व लवकरात लवकर या रस्त्याचे काम रुंदीकरणासह केले जाईल, असे…
दोन महिन्यांपासून बोटी किनाऱ्याला साकारून ठेवण्यात आल्या होत्या. आता या बोटींवरील आच्छादलेले ताडपत्री काढण्यात आली असून, बोटीचे इंजिन, रंगरंगोटी, बोटींची पडताळणी, मशीनची परिस्थतीत या सर्व पडताळून सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर…