पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे ही घटना घडली. आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याने हे निर्दयी कृत्य केले. या प्रकरणाचा खटला विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात सुरु…
तपास अधिकाऱ्यांनी गुन्ह्याशी संबंधित पत्रव्यवहार, सीसीटीव्ही चित्रीकरण, वैद्यकीय दाखले आणि ससून रुग्णालयाचा शवविच्छेदन अहवाल न्यायालयासमोर सादर केला. निष्पाप चिमुरडीवर झालेले अमानुष, अनैसर्गिक अत्याचार आणि तिच्या मृत्यूचे कारण न्यायालयाला सांगताना तपास…
नसरापूर प्रकरणात दोन लहान मुलांनी कोर्टात महत्त्वाची साक्ष दिली आहे. आरोपी भीमराव कांबळे मुलीला घेऊन जाताना त्यांनी पाहिले होते. पोलिसांनी दोन दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.
आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. तसेच अशा विकृत आणि अत्याचारी आरोपींना भविष्यात कोणत्याही परिस्थितीत पॅरोल देऊ नये.