गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या माध्यमातून तब्बल एक हजार बसांचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या या बसांसाठी तिकीट वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पोलीस अधीक्षक वृंदा शुक्ला सांगतात की, नातेवाईकांनी हत्येचा आरोप केला आहे. युवकाचा मृतदेह रेल्वे रुळाच्या बाजूला आढळून आला. आता काही सांगणे कठीण होईल. तरुणाच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आहेत. अशा…
श्रीलंकन वृत्तपत्र डेली मिररने सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे की, राजपक्षे यांच्या अमेरिकेतील वकिलांनी गेल्या महिन्यातच त्यांना ग्रीन कार्ड मिळण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यांच्या पत्नी लोमा राजपक्षे या आधीच…
शिवसेनेत राज्यमंत्री असलेले अब्दुल सत्तार यांना शिंदेसोबत बंड केले होते. यानंतर त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी निवड करण्यात आली. त्यांना कृषी खाते देण्यात आले असले, तरी ते अल्पसंख्याक मंत्री पदासाठी इच्छुक असल्याचे…